लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

खेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरड - Marathi News | Darad collapsed on Khed-Rasalgad road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरड

खेड तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या मध्ये ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी ...

लग्न होत नसल्याने गळफास लावून जीवन संपविले - Marathi News | He ended his life by hanging himself because he was not getting married | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्न होत नसल्याने गळफास लावून जीवन संपविले

लग्न होत नसल्याने दारुच्या आहारी जाऊन मानसिक तणावाखाली २८ वर्षीय तरूणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव जोयशीवाडी येथे घडली़ आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव अनिल अनंत रांबाडे (२८, कोंडगाव जोयशीवाडी, ता़ संग ...

चिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड - Marathi News | Chiplun's Shubham Shinde selected for Indian team | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड

अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारा चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे. ...

लांजातील तरूणाची गळफासाने आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide by hanging | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लांजातील तरूणाची गळफासाने आत्महत्या

लांजा तालुक्यातील वेरवली - डोळसवाडी येथील ३४ वर्षीय तरुणाने घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. मात्र, आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ...

चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना - Marathi News | The leopard fell into the well | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना

रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत. ...

शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे - Marathi News | Purchase of land in Nanar from the brother of a big leader of Shiv Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेतील बड्या नेत्याच्या भावाकडून नाणारमध्ये जमीन खरेदी : नीलेश राणे

राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पासाठी एक कंपनी जागा खरेदी करत असून, ही कंपनी शिवसेनेतील एका बड्या नेत्याच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. ...

चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक - Marathi News | The only thing left of the Chiplun bus stand is the high-tech Sangda | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत. ...

डिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर - Marathi News | Konkan Railway to run on electricity from December | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डिसेंबरपासून कोकण रेल्वे धावणार विजेवर

कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम द्रुतगतीने सुरू आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या मार्गावर विद्युतीकरणावर गाड्या सुरू करण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा मानस ...