नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यामुळे अर्ज भरण्याच्या ठिकाणी उमेदवार व निवडणूक विभागाचे अधिकारी अविशकुमार सोनाने यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निडणूक निर्णय अधिकारी सोनाने यां ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सोमवार या शेवटच्या दिवशी शिवसेनेतर्फे राजन शेट्ये आणि प्रसाद राजन शेट्ये यांनी आपले उमेदवारी अर्ज सहनिवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे दाखल केले. त ...
युती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून त्यांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर बागायतदार, मच्छीमार, डी. एड., बी. एड. उमेदवार यांचीही परवड होत आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी सं ...
गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी ५५, तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठी सर्वात जास्त ३२, तर नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त झाले. ...
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्यानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करुन मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते. ...
गुहागर आणि देवरुख येथे होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजोळे येथे गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीनजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून वाहनासह काळा गूळ व अन्य साहित्य मिळून १४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा माल ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वा ...
रत्नागिरी येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात ३५० विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती, सूर्यनमस्कार, लेझीम आणि चित्तथरारक मानवी मनोरे रचले. साधन व सामुदायिक कवायतींची प्रात्यक्षिकेही सर्वांनाच आवडली. निमित्त होते परशुरामपंत अभ्यंकर स्मृतिदिन आणि ...