लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

जन्मभूमी, कर्मभूमी सोडून ओसवाल कुटुंब घेणार दीक्षा - Marathi News |  Birth of family, initiation will take place from Oswal family | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जन्मभूमी, कर्मभूमी सोडून ओसवाल कुटुंब घेणार दीक्षा

आपल्या कुटुंबियांशी, जन्मभूमीशी व कर्मभूमीशी असलेले नातेसंबंध सोडून चिपळुणातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व सुवर्ण मंदिरचे मालक विजय जवानमल ओसवाल यांची कन्या आरती सचिन ओसवाल या १ फेब्रुवारी २०२० रोजी सहकुटुंब सन्यासाश्रम स्वीकारणार आहेत. यानिमि ...

चिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायम - Marathi News | Chiplun J.K. Five contract workers remain in the files company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण जे.के. फाईल्स कंपनीत २२ कंत्राटी कामगार कायम

चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ ड ...

नाणारच्या ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासा, गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Chief minister orders to withdraw crime | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाणारच्या ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासा, गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्ण ...

नाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष - Marathi News | Hailing over the crimes against the project in Nanar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाणारमधील प्रकल्प विरोधातील गुन्हे मागे घेताच जल्लोष

नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले. ...

रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा - Marathi News | Ratnagiri city election Congress will fight alone | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. ...

चिपळुणातील सेवाभावी ब्राह्मण पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक - Marathi News | Arrested manager of Brahmin Patasansthi in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील सेवाभावी ब्राह्मण पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक

चिपळूण येथील सेवाभावी ब्राह्मण सहकारी पतसंस्थेत ११ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापक राजेंद्र उर्फ राजू वसंत लोवलेकर याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. लोवलेकर हा मुख् ...

खुनाच्या तपास कामासाठी रत्नागिरी पोलीस मालवणात - Marathi News | Ratnagiri police station for murder investigation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खुनाच्या तपास कामासाठी रत्नागिरी पोलीस मालवणात

गुहागर तालुक्यातील अनंत देवळे खून प्रकरणाच्या तपासासाठी रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक रविवारी सायंकाळी मालवण येथे दाखल झाले. यात खून प्रकरणात संशयित आरोपींनी वापरलेले वाहन ताब्यात घेण्याची कार्यवाही ...

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली - Marathi News | The city development alliance doubled in the election of the post of Mayor | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली

राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे. ...