लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न   - Marathi News | coronavirus: controversial annotation finally canceled, attempting to shorten quarantine period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘ती’ वादग्रस्त टिप्पणी अखेर केली रद्द, क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न  

जिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली. ...

देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू - Marathi News | Blueberry butterfly found in Devrukha | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे. ...

रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच - Marathi News | Ratnagiri Municipal Council provided insurance cover to the employees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच

रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच द ...

जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, अनेक ठिकाणी भरले पाणी - Marathi News | Heavy rains in the district, flooding in many places | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, अनेक ठिकाणी भरले पाणी

रत्नागिरी : गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळपासून जोरदार पडण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने ... ...

corona virus : रत्नागिरीत ११ वर्षाच्या मुलाला कोरोना,आणखी ३१ अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: Corona to 11-year-old boy in Ratnagiri, 31 more reports positive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : रत्नागिरीत ११ वर्षाच्या मुलाला कोरोना,आणखी ३१ अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरुच आहे. जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३१ जणांचे अहवाल ... ...

रत्नागिरीत वकिलाची आत्महत्या, कारण मात्र अज्ञात - Marathi News | Lawyer commits suicide in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत वकिलाची आत्महत्या, कारण मात्र अज्ञात

रत्नागिरीत एका वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अमेय अजित सावंत (३४) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. ...

रत्नागिरीत बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात - Marathi News | Bank officer commits suicide in Ratnagiri, cause of suicide in bouquet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

त्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ...

corona virus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, आणखी ४० पॉझिटिव्ह - Marathi News | corona virus: Corona virus in Ratnagiri district, 40 more positive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, आणखी ४० पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ ...