Bihar Assembly Election 2020 Marathi News : महाआघाडीच्या नेत्यांना पाटणा येथे पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत माहिती दिली. बिहारमधील महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय, सीपीएम आणि व्हीआयपी या पक्षांचा समावेश आहे. ...
जीतन मांझी दुसरीकडून मार्गदर्शन घेत आहेत. त्यांनी दबावाचे राजकारण करू नये, असा इशारा विरेंद्र यांनी दिला. तसेच आरजेडी मोठ्या भावाची भूमिका निभावत असून योग्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भाई विरेंद्र यांनी सांगितले. ...
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...
दोघांना जुन्या दिवसांची आठवण झाली. तेजप्रताप म्हणाले की, मी मंत्री असताना येथे नेहमीच यायचो. मात्र आता बऱ्याच दिवसांनी कॅन्टीनमध्ये आलो आहे. येथील डोसा छान मिळतो, असंही ते म्हणाले. ...