लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका-विजयच्या लग्नावर प्रश्न विचारताच ऋषभ शेट्टीनं दोन शब्दात संपवला विषय, जुना वाद चर्चेत - Marathi News | Vijay Deverakonda Rashmika Mandanna Wedding Rishab Shetty Reacts To Not Being Invited To Marriage Ceremony Old Controversy Rakshit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयच्या लग्नावर प्रश्न विचारताच ऋषभ शेट्टीनं दोन शब्दात संपवला विषय, जुना वाद चर्चेत

रश्मिका–विजय यांच्या विवाहामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे या जुन्या नातेसंबंधांवरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ...

"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..." - Marathi News | vijay deverakonda rashmika mandanna wedding actor brother shared post for sister in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक मला विचारायचे वहिनी कशी आहे?", 'विरोश'च्या लग्नानंतर विजय देवराकोंडाच्या भावाची पोस्ट, म्हणाला- "मला वहिनी म्हणून..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे.  ...

जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर - Marathi News | Rashmika Mandanna vijay Deverakonda Telugu Kodava Tradition Wedding Udaipur First Photos With Emotional Message | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर

रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांनी या जोडीला 'लक्ष्मी-नारायणाचा जोडा' अशी उपमा दिली आहे. ...

डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..." - Marathi News | rashmika mandanna and vijay devarakonda drop udaipur wedding photos pens emotional note for each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..."

डोळ्यांत आनंदाश्रू अन् उभ्या आयुष्याची स्वप्नं! लग्नानंतर रश्मिकाची विजय देवरकोंडासाठी खास पोस्ट,'My Husband' म्हणत करून दिली ओळख  ...

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल - Marathi News | Virosh Wedding Pics : Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Wedding Photos Gets Viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Wedding Photos Gets Viral ...

उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा लग्नसोहळा, तेलुगू रितीनंतर आता 'कोडावा' पद्धतीने लग्नाचा थाट - Marathi News | Vijay Deverakonda, Rashmika Mandanna Officially Married Telugu Traditions Will Have A Kodava Wedding Ceremonies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा लग्नसोहळा, तेलुगू रितीनंतर आता 'कोडावा' पद्धतीने लग्नाचा थाट

रश्मिका-विजयन तेलुगू पद्धतीनं लग्नगाठ बांधल्यानंतर टीमकडून मिठाईचं वाटप झालं. तेलुगू पद्धतीनंतर ही जोडी 'कोडावा' रितीरिवाजाने पुन्हा विवाह करणार आहे. ...

प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान - Marathi News | rashmika mandanna s parents know about them father owns coffee estate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान

रश्मिका मंदाना आज कोट्यवधी कमावते. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा रश्मिकाचं कुटुंब आर्थिक तंगीत होतं. ...

हळद लागली! रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या हळदी समारंभाचे फोटो समोर, पिवळ्या लेहेंग्यात दिसली पुष्पा गर्ल - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding couple haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद लागली! रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या हळदी समारंभाचे फोटो समोर, पिवळ्या लेहेंग्यात दिसली पुष्पा गर्ल

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथमधील लोकप्रिय कपल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाच्या आधी रश्मिका आणि विजयचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.  ...