'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

Updated:February 26, 2026 19:33 IST2026-02-26T19:05:16+5:302026-02-26T19:33:22+5:30

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Wedding Photos Gets Viral

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) यांनी अधिकृतपणे लग्न केले आहे. आज २६ फेब्रुवारीला उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोज येथे या जोडीनं लग्नाची गाठ बांधली आहे. (Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Wedding Photos)

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

या जोडीनं त्यांच्या मुळ परंपरांचा आदर करत दोन वेगवेगळ्या पद्धतींनी विवाह केला आहे.

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

सकाळी पारंपारीक तेलगू पद्धतीनं त्यांचा विवाह झाला तर संध्याकाळी रश्मिकाच्या मूळ कोडवा संस्कृतीनुसार दुसऱ्यांना विवाह सोहळा पार पडला.

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

हे लग्न अत्यंत खाजगी स्वरूपाचे होते. ज्यामध्ये केवळ जवळचे कुटुंबीय आणि मोजके मित्र मैत्रिणी उपस्थित होते.

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

सुरक्षेच्या कारणास्तव लग्नाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले होते. अत्यंत साध्या पद्धतीनं, शांततेत हा विवाह सोहळा पार पडला.

'Virosh' Wedding Pics: रश्मिका-विजय विवाह बंधनात; 'विरोष'च्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सध्या त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांना या दोघांच्याही लग्नाचे फोटोज पाहण्याची खूपच उत्सुकता होती. (Image Credit- India Today, Shomo India-Instagram)