आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

Updated:April 15, 2026 18:10 IST2026-04-15T12:52:50+5:302026-04-15T18:10:26+5:30

5 Everyday Foods That May Harm Your Child : अति साखरेमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची एकाग्रता कमी होऊन ती अतिचंचल होतात.

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

भारतात हल्ली मुलांच्या आहारात जिभेला चव देणारे पण आरोग्याला घातक असणारे अनेक पदार्थ समाविष्ट झाले आहेत. (5 Everyday Foods That May Harm Your Child)

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

अति साखरेमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात आणि मुलांची एकाग्रता कमी होऊन ती अतिचंचल होतात. (5 Common Foods That Are Silently Harming Children)

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

इंस्टंट नुडल्समध्ये मैदा आणि सोडीयमचे प्रमाण जास्त असते तसंच एम. एस. जी सारख्या रसायनांमुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

पॅकेज्ड ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जे लठ्ठपणा आणि बालवयातील मधुमेहास कारणीभूत ठरते.

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि अति मीठ असते. ज्यामुळे कमी वयातच हृदयविकाराचा झटका आणि कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतो.

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

मैद्यामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होतो आणि शरीराला कोणतेही पोषक घट मिळत नाहीत आणि मैद्याचे पदार्थ सर्रास मुलांच्या डब्यात दिले जातात.

आईबाबा, तुम्हीच लावताय मुलांना वाईट सवयी! घरोघर मुलांना सर्रास खाऊ घातले जातात ५ वाईट पदार्थ

मुलांना हे पदार्थ देण्याऐवजी घरी बनवलेले ताजे पदार्थ, फळं आणि सुका मेवा देण्यावर भर द्यावा जेणेकरून त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होईल.