कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

Updated:April 14, 2026 21:39 IST2026-04-14T18:51:49+5:302026-04-14T21:39:16+5:30

What Foods Should You Eat at What Time : जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर एक तासानं पाणी प्यावे.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

उत्तम आरोग्यासाठी आपण काय खातो यासोबतच आपण ते कधी खातो याला आयुर्वेदात आणि विज्ञानात खूप महत्व आहे. योग्यवेळी आहार घेतल्यास अन्नाचे पचन नीट होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. (What Foods Should You Eat at What Time)

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

सकाळी ७ ते ९ या वेळेत नाश्ता करणं सर्वोत्तम मानलं जातं. रात्रभराच्या उपवासानंतर शरीराला उर्जेची गरज असते. ज्यामुळे नाश्ता पौष्टीक आणि पोटभर असावा.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

दुपारी १२ ते २ या वेळेत जेवावे. यावेळी आपली पचनशक्ती सर्वात प्रबळ असते. ज्यामुळे जड अन्न या वेळी पचवणं सोपं जातं.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

रात्रीचे जेवण हलके असावे ते झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधीच घ्यावे शक्यतो सुर्यास्तानंतर लगेच ८ वाजेपर्यंत जेवावे.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

फळं नेहमी सकाळी किंवा दुपारी खावीत. रात्री फळं खाल्ल्यानं कफ होऊ शकत किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

दही नेहमी दिवसा खावे कारण ते पचायला जड असते. याऊलट दूध रात्री झोपताना घेतल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर एक तासानं पाणी प्यावे. जेवताना मध्येच जास्त पाणी पिणं टाळावं कारण त्यामुळे पाचक रस पातळ होतो.

कोणते पदार्थ कोणत्यावेळी खावेत? आहाराचे नियम ७ लक्षात ठेवा, कायम निरोगी राहाल

उन्हाळ्यात थंड आणि द्रव पदार्थ तर हिवाळ्यात गरम आणि स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे.