रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'Dhurandhar' actress Sara Arjun: 'धुरंधर' चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे यातील २० वर्षांची अभिनेत्री सारा अर्जुन, जी ४० वर्षांचा अभिनेता रणवीर सिंगची नायिका बनली आहे. ...
'Dhurandhar' fame Sara Arjun : सारा अर्जुन सध्या फक्त २० वर्षांची आहे. तिने अभिनयासोबत आपले शिक्षणही सुरू ठेवलं आहे. तिच्या वडिलांचे नाव राज अर्जुन असून ते देखील अभिनेते आहेत. ...