रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बापलेकीचं नातं हे वेगळं असतं. प्रत्येक पित्याचा आपल्या लेकीवर जीव असतो आणि लेकीचंही वडिलांवर तितकंच प्रेम होतं. बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांचंही असंच काहीसं नातं आहे. ...
रणवीर सिंह कबीर खान दिग्दर्शित '८३' या सिनेमात काम करत आहे. यांत रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतली आहे. ...
बी-टाउनमध्ये सेलिब्रेटी मंडळी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्टीची माहिती चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो. सध्या काही सेलिब्रेटी त्यांच्या सिनेमाविषयी किंवा त्यांच्या महागड्या लाईफस्टाइलमुळे नाही तर त्यांच्या व्हर्जिनि ...