रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Sushant Singh Rajput Case : दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे. ...
बापलेकीचं नातं हे वेगळं असतं. प्रत्येक पित्याचा आपल्या लेकीवर जीव असतो आणि लेकीचंही वडिलांवर तितकंच प्रेम होतं. बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांचंही असंच काहीसं नातं आहे. ...
अमिताभ बच्चन यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअॅक्शन दिल्या आहेत. ...