लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
मराठी कलाकार जमले 'सिंबा'च्या चित्रीकरणासाठी - Marathi News | Marathi actors come together for Simmba movie shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकार जमले 'सिंबा'च्या चित्रीकरणासाठी

नुकताच अभिनेता सौरभ गोखलेने 'सिंबा'च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

 नैराश्यातून प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लाऊन केली आत्महत्या - Marathi News | Abhishek Shinde, a famous dancer, has committed suicide by hanging himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : नैराश्यातून प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लाऊन केली आत्महत्या

अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.  ...

मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण - Marathi News | Deepika Padukone Will Wear SabhyaSachi Lehenga In Her Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनीष मल्होत्रा नाही तर 'या' डिझायनरचा लेहंगा घालणार लग्नात दीपिका पादुकोण

बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात ‘नो मोबाईल, नो क्लिक’!! - Marathi News | deepika padukone and ranveer singh plans to ask guests not to carry mobile phone on their wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नात ‘नो मोबाईल, नो क्लिक’!!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तारीख ठरलीय. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले आणि बॉलिवूडचे मोजकेच म्हणजे केवळ ३० लोक या विवाहसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. ...

पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य - Marathi News | Ranveer Singh shares Simba behind the scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

'सिंबा'मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Ranveer Singh will play Kapil Dev role in '83' cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे

रणवीर सिंग '८३' चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका साकारणार आहे.  ...

रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Deepika - Ranvir marriage date fixed this actor congratulated them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

सध्या बॉलिवूडमध्ये दोनच चर्चा आहेत एक तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची तर दुसरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना - Marathi News | Just the people who will be invited to Deepika Padukone and Ranveer Singh's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचे म्हटले जात असून या दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे. ...