लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम!! - Marathi News | Deepika Padukone Wants To Play Princess Diana Onscreen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम!!

गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. ...

तैमूरकडून रोहित शेट्टीला करून घ्यायचे होते 'हे' काम - Marathi News | Rohit Shetty revealed that he wanted Taimur to promote Simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरकडून रोहित शेट्टीला करून घ्यायचे होते 'हे' काम

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ...

'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika, a special dish in this famous hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले ...

रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात? - Marathi News | ranveer singh alia bhatt starrer gully boy new posters out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात?

रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ‘सिम्बा’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली असतानाचं आता नववर्षांत रणवीरचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘गली ब्वॉय’. ...

 ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी! - Marathi News | simmba box office collection day 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

होय, गत शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची 100 कोटींकडे घोडदौड सुरू आहे. ...

खुलासा! दीपिकाला रणवीरसोबत लग्न बंधनात अडकायचं नव्हतं, पण... - Marathi News | Revealed! Deepika Padukone Want Open Relationship Instead Of Getting Married With Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! दीपिकाला रणवीरसोबत लग्न बंधनात अडकायचं नव्हतं, पण...

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पती-पत्नी झाले. सुरुवातीला दोघांनीही त्यांचं हे रिलेशनशिप सीक्रेट ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. Deepika Padukone wanted an open relationhsip with Ranveer Si ...

रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!! - Marathi News | director rohit shetty announced his next 5 films sooryavanshi singham 3 and golmaal 5 in simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!!

‘सिम्बा’ला मिळालेल्या या तुफान प्रतिसादामागचे एक कारण म्हणजे, रोहितने या चित्रपटातून पाच चित्रपटांची घोषणा केली आहे. होय, ‘सिम्बा’मध्ये रोहितने आपल्या पाच आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh - Marathi News |  See Photo: Deepika Padukone and Ranveer Singh left for honeymoon after a month of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh

विविध देशाचे पर्यटन मंडळं रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले होते.  ...