कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
रणजी करंडक, मराठी बातम्या FOLLOW Ranji trophy, Latest Marathi News
नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत ... ...
दुखापतीतून नुकत्याच सावरलेला हार्दिक पांड्या भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
नाशिक : स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ ... ...
नाशिक : रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र तील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवारपासून (दि. १४) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर ... ...
रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ...
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. ...
केवळ एका गुणावर समाधान; अनिर्णीत सामन्यात महाराष्ट्राला ३ गुण ...