लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा ! - Marathi News | Deepika padukone ranbir kapoor to start shooting for luv ranjan next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !

दोघांची केमिस्ट्री रसिकांना खूपच आवडली आहे. ...

सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली?  - Marathi News | ranbir kapoor alia bhatt photoshopped wedding card is viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झाली आलिया भट-रणबीर कपूरच्या लग्नाची पत्रिका; तुम्ही पाहिली? 

रणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचे मानले जात आहे. अशात आलिया व रणबीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. ...

बॉयफ्रेंड पाठोपाठ लंडनला रवाना झाली ही अभिनेत्री, वर्षा अखेरिस आहे लग्नाचा प्लान ? - Marathi News | Alia bhatt headed to london for vacation with ranbir kapoor was spotted on airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड पाठोपाठ लंडनला रवाना झाली ही अभिनेत्री, वर्षा अखेरिस आहे लग्नाचा प्लान ?

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. ...

Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया! - Marathi News | iifa awards 2019 rekha call ranbir kapoor alia bhatt lover here is actress reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Video : रेखा यांनी केली रणबीरची प्रशंसा, अशी काही लाजली आलिया!

होय, या सोहळ्यात असे काही झाले की, आलिया भटचा चेहरा लाजून लाजून लाल झाला. ...

OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!! - Marathi News | ajay devgn and ranbir kapoor upcoming film with director luv ranjan shut down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान व आलिया भटला घेऊन ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बनवणार होते. पण मध्येच भन्साळींनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला. आता ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ आणखी एक चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. ...

ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये मलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | Malaika's glamorous photoshoot at the Traditional Outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये मलायकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा

मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. ...

प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज - Marathi News | alia bhatt baked cake on ranbir kapoor birthday watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज

आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली - Marathi News | Happy Birthday Ranbir Kapoor: When Salman Khan slapped Ranbir Kapoor in full public view | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली

सलमान आणि रणबीरचे भांडण इतके विकोप्याला गेले होते की, सलमानने चारचौघात रणबीरच्या कानाखाली मारली होती. ...