लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम सातपुते

Ram Satpute

Ram satpute, Latest Marathi News

Ram Satpute :  एका सर्वसामान्य कुटुंबातले राम सातपुते यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली. ABVP चे महाराष्ट्राचे प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चात सातपुतेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत राम सातपुते यांनी विजय मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत राम सातपुते यांना भाजपाकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Read More
'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील'; राम सातपुते यांचा गंभीर आरोप - Marathi News | 'Dhairyasheel Mohite Patil is the mastermind of my murder plot'; Ram Satpute's serious allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील'; राम सातपुते यांचा गंभीर आरोप

माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यानंतर आज राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ...

दणदणीत विजयानंतर राम सातपुतेंच्या पत्नीचा उत्तम जानकरांना टोला, म्हणाल्या,  "मोठ्या वल्गना करणाऱ्यांना..." - Marathi News | Solapur Zilla Parishad Election Result 2026: After a resounding victory, Ram Satpute's wife hits out at Uttam Jankar, saying, "People have shown their place to those who make big mistakes." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजयानंतर राम सातपुतेंच्या पत्नीचा उत्तम जानकरांना टोला, म्हणाल्या,  मोठ्या वल्गना करणाऱ्यांना...

Zilla Parishad Election Result 2026: राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहीगाव जिल्हा परिषद गटामध्ये राम सातपुते यांच्या पत्नी आणि भाजपाच्या उमेदवार संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांना पराभव ...

Solapur ZP Election Result 2026: विधानसभेचा वचपा जिल्हा परिषदेत काढला! राम सातपुतेंच्या पत्नीकडून उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव - Marathi News | BJP Strikes Back Sanskriti Satpute Defeats Jeevan Jankar in Solapur ZP Polls | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधानसभेचा वचपा जिल्हा परिषदेत काढला! राम सातपुतेंच्या पत्नीकडून उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव

Solapur Zilla Parishad Election Results 2026: संस्कृती सातपुतेंच्या रूपाने राम सातपुते यांनी विधानसभेचा बदला घेत जानकरांना धक्का दिला. ...

धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ - Marathi News | pm narendra modi shared ram setu video while returning to sri lanka and says Blessed to have the Darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ

मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे. ...

"मारकडवाडी गाव भाजपचं आहे अन् राहील"; राम सातपुतेंच्या इशाऱ्यानंतर जानकर म्हणाले, "ते डबडं..." - Marathi News | Ram Satpute targeted Uttamrao Jankar over Sharad Pawar visit to Markadwadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मारकडवाडी गाव भाजपचं आहे अन् राहील"; राम सातपुतेंच्या इशाऱ्यानंतर जानकर म्हणाले, "ते डबडं..."

मारकडवाडीत शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राम सातपुतेंनी उत्तमराव जानकरांवर निशाणा साधला. ...

"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप - Marathi News | Malshiras Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result : "The activist fought, the good people did not move, but...", Ram Satpute's big accusation against Ranjitsinh Mohite Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

Malshiras Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result : माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती. ...

'मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी दंड थोपटले - Marathi News | BJP MLA Ram Satpute has started preparations for assembly elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी दंड थोपटले

Ram Satpue : लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. ...

लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या... - Marathi News | After the Lok Sabha defeat, Ram Satpute message to Solapur people know what he said... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले ...