लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक - Marathi News | ram mandir bhumipujan PM narendra modi schedule of Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक

हे सर्व निर्णय अयोध्येतील मानस मंदिरात शुक्रवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सर्व व्यवस्थांवर अखेरचे शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, मुख्य सचिव, गृह सचिव आणि डीजीपी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आणि मंदिर कार्यक्रमाच ...

'उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार' - Marathi News | 'Uddhav Thackeray failed at all levels, Raosaheb danave said, this is the government of failure' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार'

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. ...

अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले - Marathi News | We will build Buddha Vihar in Ayodhya, says Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत. ...

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका - Marathi News | Raj Thackeray Criticized Uddhav Thackeray over e-bhumi pujan of Ram temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. ...

राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वी सव्वा किलो चांदीची वीट तयार; आनंद दिघेंनी पोलिसांपासून लपविली - Marathi News | Thane's first quarter kilo of silver brick for Ram temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वी सव्वा किलो चांदीची वीट तयार; आनंद दिघेंनी पोलिसांपासून लपविली

स्व. आनंद दिघेंचा पुढाकार : लोकसहभागातून ३३ वर्षांपूर्वी तयार केली होती वीट ...

अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव - Marathi News | Dipotsav to be held on 5th August in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव

घरोघरी दिवे लागणार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कंबर कसली; मंत्रोच्चार, भजन, पूजापाठ होणार ...

अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | ayodhya ramjanmbhumi priest tests corona positive including 16 police employee also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना संक्रमित पुजारी हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. संक्रमित पुजाऱ्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले - Marathi News | ... This will be the true worship of Lord Rama; Arvind Kejriwal spoke on Ram Mandir Bhumi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून राजकारणाला तोंड फुटले असून, राजकीय क्षेत्रातून राम मंदिराच्या बांधणीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता या वादात उडी घेत राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया दिल ...