लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन - Marathi News | Worship of Ramratha at the hands of dignitaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले. ...

अडीचशे वर्षात दुसऱ्यांदा रामनवमी उत्सव रद्द | RamNavami 2021 | Ram Darshan | Ram Mandir | Pune - Marathi News | For the second time in two hundred and fifty years, Ram Navami festival has been canceled RamNavami 2021 | Ram Darshan | Ram Mandir | Pune | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :अडीचशे वर्षात दुसऱ्यांदा रामनवमी उत्सव रद्द | RamNavami 2021 | Ram Darshan | Ram Mandir | Pune

...

रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट - Marathi News | For the second year in a row, the coronation took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट

पंचवटी : संपूर्ण जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन धार्मिकस्थळीही गर्दी होऊ नये, याबाबत स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिले असल्याने आगामी आठवड्यात शुक्रवारी (दि.२३) श्रीराम व गरुड रथयात्रा ...

राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण - Marathi News | ayodhya 22 crore rupees cheque bounced deposited for construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान देशात राबवण्यात आली होती समर्पण निधी मोहीम. २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची समोर आली माहिती. ...

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास - Marathi News | rss says ram mandir construction will make india more stronger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रतिनिधी मंडळाची बैठक शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ...

राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी - Marathi News | rajasthan gave maximum donation for construction of ram mandir and know all updates so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी

मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी देणगी (Ram Mandir Donation) गोळा करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली होती. माघ पौर्णिमेला देणगी गोळा करण्याच्या मोहिमेचा समारोप करण्यात आला. राम मंदिरासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आ ...

टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती  - Marathi News | Dombivali resident Ashok Barve builds replica of Shri Ram temple in Ayodhya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती 

पुठ्ठा, कागद यापासून सव्वा फूट साकारले मंदिर; शस्त्रक्रियेनंतर बेडरेस्टमधून सुचली कल्पकता  ...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख! - Marathi News | punjab cm amarinder singh donated two lakhs for the construction of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख!

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या देणगीवरून भाजपला घेरले असताना, दुसरीकडे मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी दोन लाखांची देणगी दिली आहे. ...