लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब - Marathi News | parliament session adjourned till tomorrow amid uproar by Opposition over the Farm Laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.  ...

राष्ट्रपतींचे अभिभाषण व अर्थसंकल्पावर १० तास चर्चा करण्याला मान्यता - Marathi News | bac allocated 10 hours each for discussion on union budget and presidents address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींचे अभिभाषण व अर्थसंकल्पावर १० तास चर्चा करण्याला मान्यता

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या दोन्हींवरील चर्चेला १०-१० तासांची वेळ देण्याला मान्यता देण्यात आली आहे. ...

ससंदेच्या कँटीनचा नवा मेन्यू; १०० रूपयांत शाकाहारी थाळी तर ७०० रूपयांत नॉनव्हेज बुफे - Marathi News | new rate list of parliament canteen released 100 rupees for vegetarian plate non veg buffet in rupees 700 new menu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ससंदेच्या कँटीनचा नवा मेन्यू; १०० रूपयांत शाकाहारी थाळी तर ७०० रूपयांत नॉनव्हेज बुफे

संसदेतील कँटीमनध्ये मिळणाऱ्या पदार्थांवरील अनुदान बंद करण्याचा घेण्यात आला होता निर्णय ...

उत्तर प्रदेशातून १० जण राज्यसभेवर बिनविरोध; भाजपाचे आठ तर सपा, बसपा प्रत्येकी एक - Marathi News | 10 unopposed in Rajya Sabha from Uttar Pradesh; BJP has eight while SP and BSP have one each | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातून १० जण राज्यसभेवर बिनविरोध; भाजपाचे आठ तर सपा, बसपा प्रत्येकी एक

Rajya Sabha : या दहाही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले असून, त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मोहम्मद मुशाहीद यांनी सोमवारी दिली आहे. ...

न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास - Marathi News | Uttar Pradesh Rajya Sabha Election All Candidates Elected Unopposed | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजप ११ पैकी १० जागा जिंकणार? - Marathi News | Rajyasabha Election: Will BJP win 10 out of 11 seats in Rajya Sabha elections? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजप ११ पैकी १० जागा जिंकणार?

सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे. ...

राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी - Marathi News | Election announcement for 11 Rajya Sabha seats, an opportunity for BJP to make a big win | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी

Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...

शेतकऱ्यांना ३ दिवसांत शेतमालाची रक्कम - Marathi News | Payment of agricultural produce to farmers in 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना ३ दिवसांत शेतमालाची रक्कम

शेतकऱ्यांची जमीन विक्री होणार नाही : वादावर एसडीएम ३० दिवसांत देणार फैसला ...