लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह, मराठी बातम्या

Rajnath singh, Latest Marathi News

व्यापारी जहाजांवरील चाचेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार; राजनाथ सिंह यांची ग्वाही - Marathi News | strict action will be taken against pirates on merchant ships said rajnath singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापारी जहाजांवरील चाचेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार; राजनाथ सिंह यांची ग्वाही

गेल्या काही दिवसांत एमव्ही केम प्लुटो आणि एमव्ही साईबाबा या दोन्ही व्यापारी जहाजांवर ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. ...

"हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू"! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले - Marathi News | The attackers will be found even from the abyss Rajnath Singh spoke candidly on the drone attack on MV Chem Pluto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू"! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले

'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. ...

समुद्राचा राजा; अणुयुद्धातही लढण्याची ताकद, स्वदेशी बनावटीची 'INS इंफाळ' नौदलात सामील ... - Marathi News | INS Imphal Indian NAVY : King of the Sea; Power to fight even in nuclear war, india made 'INS Imphal' joins Navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्राचा राजा; अणुयुद्धातही लढण्याची ताकद, स्वदेशी बनावटीची 'INS इंफाळ' नौदलात सामील ...

INS Imphal : ही मेड इन इंडिया युद्धनौका विविध आधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. ...

जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला - Marathi News | galwan ghati china conflict general mm narvane book four stars of destiny describe incident rajnath singh phone call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे योग्य वाटेत ते करा! गलवान खोऱ्यातील चीनच्या हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांनी मोदींचा मेसेज पोहोचविलेला

निवृत्त लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आपल्या आत्मचरित्रात गलवानमध्ये झालेल्या चीन सैन्यासोबतच्या तणावाचा उल्लेख केला आहे. ...

भजनलाल यांनी घेतली राजस्थानच्या CM पदाची शपथ; तर दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री - Marathi News | rajasthan cm oath ceremony Bhajan Lal took oath as Chief Minister of Rajasthan Diya Kumari, Premchand Bairwa Deputy Chief Minister | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भजनलाल यांनी घेतली राजस्थानच्या CM पदाची शपथ; तर दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री

भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घेतला. यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. ...

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती - Marathi News | Parliament Security Breach News: Who is responsible for the security of Parliament? Lok Sabha Speaker Om Birla gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीनंतर विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी - Marathi News | Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव - Marathi News | Vasundhara Raje Video: Rajasthan New CM Bhajanlal Sharma: Vasundhara Raje shocked after reading Bhajanlal Sharma's name in the note | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव

Vasundhara Raje Video: भाजप हायकमांडने वसुंधरा राजे यांना डावलून पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे. ...