शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने गतवर्षी पतीपासून घटस्फोट घेतला. पण आता सौंदर्या दुसरे लग्न करणार असल्याची बातमी आहे. ...
2.0 चित्रपटात यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. ...
अक्षय कुमारकडून त्याच्या फॅन्सना दीवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 'रोबोट 2.0'चा ट्रेलर दिवाळीत रिलीज होणार आहे. ...
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. ...
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट '२.०'चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे ...