लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, फोटो

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट - Marathi News | 2024 February Movie Release: Lal Salaam, Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya, Article 370, Bhakshak and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीवर एक नजर... ...

नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट - Marathi News | Naad Khula, Rajinikanth became Shivaji Gaikwad, visited 'benguluru bus depot where he was the conductor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...

वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा - Marathi News | dhanush south actor birthday today know his love story with aishwarya rajnikanth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा

साऊथच्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ...

IN PICS " थाला ते थलपती...! तुम्हाला माहितीये का तामिळ स्टार्सच्या या टायटलमागची स्टोरी? - Marathi News | rajinikanth kamal haasan vikram story behind tamil stars titles tollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS " थाला ते थलपती...! तुम्हाला माहितीये का तामिळ स्टार्सच्या या टायटलमागची स्टोरी?

Tamil Stars : जनतेचं प्रेमच नाही तर या टायटलमागे आहे मार्केटींगचा फंडा... जाणून घ्या खरं कारण ...

रजनीकांत यांची थोरली लेक ऐश्वर्या वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये, कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर - Marathi News | South cinema rajinikanth daughter aishwarya rajinikanth net worth check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांची थोरली लेक ऐश्वर्या वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये, कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर

रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून 60 तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहे. त्यामुळे ऐश्वर्याचं नेटवर्थ चर्चेत आलं आहे. ...

रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव - Marathi News | Actor Rajinikanth on 'Matoshree' after 13 years, Balasaheb is missing in the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल - Marathi News | kantara actor and director Rishab shetty meet Rajinikanth touches feet takes his blessings | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल

‘कांतारा’ चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली ...

Allu Arjun पासून KGF 2 स्टार Yash पर्यंत, एका चित्रपटासाठी हे साउथचे स्टार्स घेतात इतकं मानधन - Marathi News | From Allu Arjun to KGF 2 star Yash, these South stars are paid as much for a film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun पासून KGF 2 स्टार Yash पर्यंत, एका चित्रपटासाठी हे साउथचे स्टार्स घेतात इतकं मानधन

हल्ली साउथच्या चित्रपटांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट असो किंवा राम चरणचा 'RRR' असो. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात साउथ सि ...