लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था - Marathi News | Rajinikanth very badly affected by aishwaryaa dhanush split pressurizing the couple to reconcile know detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था

रजनीकांत (Rajinikanth)यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya)आणि धनुष(Dhanush) यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ...

धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी? - Marathi News | Why did Dhanush and Aishwarya announce separation? know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

Dhanush-Aishwarya divorce: गेल्या 18 वर्षांत कधीही धनुष व ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अशात दोघांनीही अचानक घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Dhanush aishwaryaa rajinikanth split know the rajinikanths son in law dhanush and aishwaryas net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार धनुष (Dhanush)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळखही आहे. ...

Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी - Marathi News | Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: This was the first meeting between Dhanush and Aishwarya Rajinikanth; Read their abandoned love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhanush- Aishwarya Rajinikanth Love Story: धनुष-ऐश्वर्या रजनीकांतची अशी झाली होती पहिली भेट; वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी

Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth) यांनी आता एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द - Marathi News | when a women misunderstand rajinikanth as beggar and handed 10 rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द

Rajinikanth: आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती. ...

रजनीकांतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा; मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार - Marathi News | Disappointment of Rajinikanth fans; Mumbai's 'Yaa' cinema refuses to screen 'Annathe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला रजनीकांतच्या ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार

annatathe: मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहाने रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. ...

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन - Marathi News | Rajinikanth : Superstar Rajinikanth arrives at Chennai Hospital, Health Bulletin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

Rajinikanth : रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ...

Rajinikanth: मैत्रीची ५० वर्ष! ‘या’च माणसामुळं शिवाजीराव गायकवाडचा बनला सुपरस्टार रजनीकांत - Marathi News | 50 years of friendship! Shivajirao Gaikwad became superstar Rajinikanth because of Raj Bahadur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिगरी दोस्त! ‘या’च माणसामुळं शिवाजीराव गायकवाडचा बनला सुपरस्टार रजनीकांत

Dadasaheb Phalke Award: थलाइवा या सिनेमासाठी रजनीकांतला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. नेहमी पुरस्कार मिळाल्यानंतर स्वत:च्या कुटुंबीयांना, गुरूंना समर्पित करणाऱ्या कलाकारांपेक्षा रजनीकांतने हटके केले. ...