राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
एवढा घोळ घालणाऱ्या न्यासा कंपनीलाच कंत्राट देण्याच्या आरोग्यमंत्री टोपे यांच्या निर्णयाचा 'अर्थ' विद्यार्थ्यांना व जनतेला कळू लागल्याने टोपे यांची न्यायालयीन चौकशी करणे आवश्यक आहे असं भाजपानं सांगितले आहे. ...
पुणे येथे प्रश्न पत्रिकेच्या डिजिटल लॉक ला तांत्रिक अडचण आल्याने 5 ते 10 मिनिटांचा लेट झाला तो लेट वाढवून देता येईल..तर आरोग्य विभागाच्या आजच्या पुणे आणि नाशिक मधील गोंधळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले प्रश्नपत्रिकेच्या बॉक्स वरील डि ...
papers leak : मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. ...
Arogya Bharati : राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही. ...
लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ...