लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

नवरी हट्टाला पेटली, बहीणीशी देखील नवरदेवाने लग्न करायचे; कारण जाणून भावूक व्हाल... - Marathi News | groom married to two sisters in Rajasthan After mumbai; You will be emotional to know the reason... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरी हट्टाला पेटली, बहीणीशी देखील नवरदेवाने लग्न करायचे; कारण जाणून भावूक व्हाल...

हरिओमच्या वडिलांनी मुलाचे स्थळ बाबुलाल मीणा यांची मोठी मुलगी कांतासाठी पाठविले होते. परंतू कांताने एक अट ठेवली, तरच लग्नास होकार असल्याचे सांगितले.  ...

गेहलोत भाषण देण्यासाठी उभे राहिले आन् सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा; तेव्हा मोदींनी काय केलं? - Marathi News | Rajasthan ashok Gehlot stood up to deliver the speech and the Modi-Modi announcements began Modi said stop it | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :गेहलोत भाषण देण्यासाठी उभे राहिले आन् सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा; तेव्हा मोदींनी काय केलं?

यावेळी मुख्यमंत्री गेहलोत भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना पुन्हा एकदा 'मोदी-मोदी' घोषणांना सामना करावा लागला. ...

PM Modi Rajasthan Visit: नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; राजस्थानमधून पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार... - Marathi News | PM Modi Rajasthan Visit: People with negative thinking do not want development of the country; PM Modi attacks Congress from Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार...

PM Modi Rajasthan Visit: नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत. ...

धक्कादायक! आईने मुलगा, मुलगीची केली हत्या; पैसे, दागदागिने जाळले, स्टेटस लावला, त्यानंतर… - Marathi News | Shocking! Mother kills son, daughter; Money, jewelry burned, status posted, then… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आईने मुलगा, मुलगीची केली हत्या; पैसे, दागदागिने जाळले, स्टेटस लावला, त्यानंतर…

Crime News: एका महिलेने तिच्या दोन मुलांना टाकीत टाकून ठार मारले. त्यानंतर घरातील दागदागिने आणि पैसे जाळून स्वत:च्या मोबाईलमध्ये मृत्यूचा स्टेटस लावला. त्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये उडी मारून जीवन संपवले. ...

Rajasthan Politics: राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत? - Marathi News | Rajasthan politics Sachin Pilot gives warning to CM Ashok Gehlot people will decide future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत?

पक्षनिष्ठेच्या मुद्द्यावरून पायलट यांचा अशोक गेहलोत यांना इशारा ...

Sachin Pilot PC: पायलट-गेहलोत वाद चव्हाट्यावर; सरकारविरोधात 'जन संघर्ष पदयात्रा', 11 मे रोजी सुरुवात - Marathi News | Sachin Pilot PC: Pilot-Gehlot Controversy at the fore; 'Jan Sangharsh Padayatra' against the government, started on May 11 | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पायलट-गेहलोत वाद चव्हाट्यावर; सरकारविरोधात 'जन संघर्ष पदयात्रा', 11 मे रोजी सुरुवात

Sachin Pilot Press Conference: काँग्रेस नेते सचिन पायलट अशोक गेहलोत सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. ...

प्यार तूने क्या किया! प्रेयसीच्या नातेवाईकांची प्रियकराला बेदम मारहाण; लुटले 3 लाख - Marathi News | love story girlfriend relatives beaten up boyfriend 3 lakh looted after beating lover reached | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :प्यार तूने क्या किया! प्रेयसीच्या नातेवाईकांची प्रियकराला बेदम मारहाण; लुटले 3 लाख

तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला - Marathi News | Before taking the rounds of marriage, the bridegroom asked for 'Bolero'; The bridge relative slap groom in marraige hall in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेरे घेण्यापूर्वी नवरदेवाने मागितली 'बोलेरो'; मुलीकडच्या मंडळींनी कपडे फाटेपर्यंत धुतला

१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता ...