शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Rishabh Pant News : अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सच्या (RR Vs DC)हातातील सामना हिसकावून घेतला. सामन्यात जास्तवेळ वर्चस्व राखूनही मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांमुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. ...
IPL 2021, RRvsDC : ख्रिस मॉरिसने निर्णायक क्षणी १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली. त्याने अखेरच्या षटकात टॉम करणला षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला. दरम्यान, ख्रिस मॉरिसच्या या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. ...
IPL 2021 : नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करत दिल्लीला ८ बाद १४७ धावांवर रोखले. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या ४२ धावांत अर्धा संघ गमावला होता. ...
IPL 2021, Virender Sehwag: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबाज फलंदाजीचे जसे सर्व चाहते आहेत. तसेच त्याच्या ट्विटचेही आता चाहते सोशल मीडियात आहेत. ...
IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना ३ विकेट्सनं जिंकला आहे. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...