Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
सनरायझर्स हैदराबादनं IPL 2021मध्ये आज दुसऱ्या विजयाची नोंद केली. राजस्थान रॉयल्सवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवताला प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम राखल्या आहेत. आता त्यांना उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवाले लागतील. पाच पराभवानंतर हैदराबादनं अखेर ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघानं आज सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) पराभूत केले. ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबादला ( SRH) आता आयपीएल २०२१मधील प्रत्येक सामन्यात हा विजय मिळवावाच लागणार आहे. ...
दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. ...
IPL 2021, DC vs RR Match Highlights: दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण ...