लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ - Marathi News | Don't discredit politics MNS leader Rupali Patil told BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. ...

मनसेच्या खळखट्याकनंतर भूषण कुमारचा माफीनामा, वाचा हे प्रकरण - Marathi News | Bhushan Kumar's apology after MNS warning, read this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेच्या खळखट्याकनंतर भूषण कुमारचा माफीनामा, वाचा हे प्रकरण

मनसेने म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमारला इशारा दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याने माफी मागितली आहे.  ...

T-SERIES Head भूषण कुमार वेळीच शहाणा हो ,मनसे आक्रमक - Marathi News | T-SERIES Head Bhushan Kumar Be wise in time, MNS is aggressive | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :T-SERIES Head भूषण कुमार वेळीच शहाणा हो ,मनसे आक्रमक

...

"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..." - Marathi News | Devendra Fadnavis talks on MNS, Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."

"माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली." ...

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात' - Marathi News | Interest in Raj Thackeray increased due to Hindutva - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ...

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis comment on being a Brahmin and caste politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...

"'मातोश्री'विरुद्धच्या बंडासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती सगळ्यांना माहीत आहे!" - Marathi News | Bjp Leader Radhakrishna Vikhe Patil criticized on Shiv sena Leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'मातोश्री'विरुद्धच्या बंडासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती सगळ्यांना माहीत आहे!"

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्र लिहून शिवसेनेच्या टीकेवर निशाणा साधला आहे.  ...

CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू - Marathi News | CoronaVirus mns chief Raj Thackeray two drivers infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू

चालकांवर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू; दोघांची प्रकृती स्थिर ...