लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | MNS criticizes Thackeray govt on kokan ganpati festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

त्या इतिवृत्तानुसार ७ ऑगस्टनंतर कोकणात कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचीही माहिती पसरली होती. त्यानंतर या विषयावरून बराच गदारोळ झाला. ...

"पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका" - Marathi News | MNS leader Vasant More has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका"

मनसेने नेते वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे. ...

'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध - Marathi News | MNS has condemned the attack on the Rajgruh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. ...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले... - Marathi News | sushant singh rajput suicide case raj thackeray clarified mns stand about viral post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच ट्विटरद्वारे आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे.  ...

मनसे नेत्याचा राजेश टोपेंवर खोटेपणाचा आरोप; माफी मागून राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | MNS leader Gajanan Kale tweeted that Health Minister Rajesh Tope's claim was false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्याचा राजेश टोपेंवर खोटेपणाचा आरोप; माफी मागून राजीनामा देण्याची मागणी

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत राजेश टोपे यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. ...

राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह' - Marathi News | Another driver of Raj Thackeray's convoy, Corona, tested positive in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह'

राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांचा आकडा 80 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. ...

मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली! - Marathi News | politics takes heat between mns and abu azmi after marathi girl raised voice against loudspeakers on mosques | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली!

मराठी तरुणीला परिसर सोडण्याच्या धमक्या; तरुणीच्या मदतीला मनसे सरसावली ...

CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News mns raj thackeray home 2 people covid19 positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'कृष्णकुंज' मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. ...