लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट - Marathi News | kedar shinde share old photo with raj thackeray post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबत एक मस्त कॅप्शन... ...

...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद - Marathi News | MNS Raj Thackeray should come together for Maharashtra; Shiv Sena leader Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले. ...

सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला - Marathi News | How can the government forget its responsibility ?, Raj Thackeray's advice to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या विमा कवच यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक - Marathi News | Raj Thackeray able to handle Balasaheb 'Thackeray brand'; MNS Reply to Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. ...

राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण... - Marathi News | Sanjay Raut worried about Raj Thackeray future; There will be differences with Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ...

वाढीव वीजबिलांवरून खळ्ळखटॅकची भीती; अदानी समुहाच्या सीईओंची कृष्णकुंजवर धाव - Marathi News | Fear of agitation due to increased electricity bills; Adani Group CEOs run to Krishnakunj & meet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीजबिलांवरून खळ्ळखटॅकची भीती; अदानी समुहाच्या सीईओंची कृष्णकुंजवर धाव

वाढीव विजबिलांविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. मनसेच्या या खळ्ळखटॅक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या सीईओनी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. ...

coronavirus: ...तर, सरकारी आदेश झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल - राज ठाकरे - Marathi News | coronavirus: ...Then to enter the temple in defiance of government orders - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ...तर, सरकारी आदेश झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल - राज ठाकरे

तातडीने मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. ...

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has replied to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...