Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार आहेत. कोविड-१९ साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे. ...
जग औद्योगीक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी मराठी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ...