लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
" राज्य सरकारने जर आता दर्शनासाठी मंदिरं खुली केली नाही तर मनसे ती करेल..! " - Marathi News | "If the state government does not open temples now MNS will do it ..! '' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" राज्य सरकारने जर आता दर्शनासाठी मंदिरं खुली केली नाही तर मनसे ती करेल..! "

कोरोनाचे नाव पुढे करून धार्मिक स्थळे उघडायला ठाकरे सरकार घाबरते आहे का? ...

‘हे’ जर सरकारकडून होणार नसेल तर मनसेच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | MNS Raj Thackeray warning to CM Uddhav Thackeray over Against Microfinance Companies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘हे’ जर सरकारकडून होणार नसेल तर मनसेच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल; राज ठाकरेंचा इशारा

MNS Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray News: महिलांना विम्याचे कागदपत्र तर मिळायलाच हवेत पण त्यांना विमा कवचाचा लाभ दखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.   ...

'...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही', राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिला धोक्याचा इशारा - Marathi News | mns leader raj thackeray comment after meeting with pen idol maker delegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही', राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिला धोक्याचा इशारा

Raj Thackeray : मूर्तीकारांना राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला देत एक धोक्याची सूचनाही दिली आहे. ...

कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका - Marathi News | Koli women raise issues before MNS Chief Raj Thackeray; Within 24 hours, the MNS hit the foreigners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी महिलांनी मांडली राज ठाकरेंसमोर समस्या; २४ तासांतच परप्रांतीयांना दिला मनसे दणका

बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडं केली होती. ...

'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा', कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | fisher women meets mns chief raj thackeray against outsider fish sellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा', कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Raj Thackeray : कोरोना संकट काळात राज ठाकरे यांची विविध क्षेत्रातील संघटनेच्या लोकांनी भेट घेतली आहे. ...

"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट - Marathi News | 'Sukhi Manasacha Sadra' will bring smiles on people's faces, Raj Thackeray tweeted 'this' for Bharat Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Gandhi Jayanti 2020 : "सोयीस्कर मौन आणि बोलणं हे...", महात्मा गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला - Marathi News | Gandhi Jayanti 2020: "Convenient silence and speaking is ...", Raj Thackeray greets Mahatma Gandhi and advises politicians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gandhi Jayanti 2020 : "सोयीस्कर मौन आणि बोलणं हे...", महात्मा गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला

Gandhi Jayanti 2020 : राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचे ट्विट करून सत्ताधारी आणि विरोधकांना सल्लावजा टोला लगावला आहे. ...

“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले - Marathi News | MNS Raj Thackeray got angry over Hathras gang rape & people who silent on this Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

Hathras Gangrape, Raj Thackeray News: अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ...