लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"‘त्या’ नराधमांना ७ दिवसांच्या आत इंडिया गेटच्या चौकात फाशी द्या अन् त्यांच्या लटकत्या मृतदेहांना...” - Marathi News | Hathras Gang Rape: MNS Demand Culprit of case Hang him at India Gate within 7 days | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"‘त्या’ नराधमांना ७ दिवसांच्या आत इंडिया गेटच्या चौकात फाशी द्या अन् त्यांच्या लटकत्या मृतदेहांना...”

Hathras Gang Rape MNS Reaction News: कळू दे या देशातल्या सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना, जात-धर्मापेक्षा एका महिलेच्या इज्जतीला या देशाचा कायदा अधिक महत्व देतो ते असंही शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. ...

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला - Marathi News | Mumbai Dabbewala raised problem to Raj Thackeray & CM Uddhav Thackeray allowed to travel in local | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला

मास्क घालेल, सॅनिटायझर बाळगेल, कोरोना काळात जी दक्षता घ्यायची ती घेऊन तो प्रवास करेल असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. ...

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आम्हाला येण्याची परवानगी दिलेली नाही; डबेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार - Marathi News | We are not allowed to attend English medium schools; Dabewala's complaint to mns chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आम्हाला येण्याची परवानगी दिलेली नाही; डबेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार

मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपल्या प्रश्नांचे निवेदन राज ठाकरेंना दिले. ...

Video: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्… - Marathi News | Video: Mumbai Dabbewala Assosiation Meet MNS Chief Raj Thackeray over their various problem | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…

लॉकडाऊनमुळे डब्बेवाल्यांचा रोजगार बुडाला, गेली ६ महिने रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. डब्बेवाला कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ...

पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे...; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक - Marathi News | MNS chief Raj Thackeray fully appreciated Dr Kashinath Ghanekar Marathi cinema | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे...; राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ मराठी सिनेमाचं भरभरून कौतुक

नटांच्या संहितेच्या जोरावर तसेच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसांच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत असा विश्वासही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.    ...

राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती? - Marathi News | After Raj Thackeray, MLA Rohit Pawar also demanded for reopen gym to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार रोहित पवारांनीही केली मागणी ...

रो-रो बोटीवर तसं काही घडलं नव्हतं; राज ठाकरेंना दंड झाल्याची बातमी चुकीची: मनसे - Marathi News | Nothing like that had happened on the Ro-Ro boat; News that Raj Thackeray was fined is wrong: MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रो-रो बोटीवर तसं काही घडलं नव्हतं; राज ठाकरेंना दंड झाल्याची बातमी चुकीची: मनसे

राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. ...

मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to pay a fine of Rs 1,000 for not wearing a mask in public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा!

राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. ...