लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
अखेर अँमेझॉन जागे झाले | मराठीचा मान राखणार | Raj Thackeray | Amazon | Maharashtra News - Marathi News | Amazon finally woke up Will respect Marathi | Raj Thackeray | Amazon | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अखेर अँमेझॉन जागे झाले | मराठीचा मान राखणार | Raj Thackeray | Amazon | Maharashtra News

...

तामिळनाडूतील राज ठाकरेंच्या कट्टर समर्थकाचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन; कार्यकर्त्यांमध्ये शोककळा - Marathi News | Raj Thackeray supporter Shiva Balan in Tamil Nadu dies of heart attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तामिळनाडूतील राज ठाकरेंच्या कट्टर समर्थकाचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन; कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

Raj Thackeray News: राज ठाकरे हे महाराष्ट्रापुरते मर्यादित असले तरी त्यांचे चाहते बाहेरच्या राज्यातही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत, ...

...तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या "या" मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद - Marathi News | amazon sends mail to mns akhil chitre for use marathi language app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या "या" मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

MNS And Amazon : अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने 'अ‍ॅमेझॉन.इन'च्या जनसंपर्क विभागाने त्याला प्रतिसाद दिला आहे. ...

Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल   - Marathi News | MNS president Raj Thackeray Son Amit was admitted to Lilavati Hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल  

Coronavirus, MNS Amit Raj Thackeray News: सोमवारी सकाळी मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती - Marathi News | am visiting all over the state to know the problems of the farmers, said Minister Dada Bhuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती

बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे. ...

राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश - Marathi News | MNS chief Raj Thackeray has made two more demands to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकाला तर खूपच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात' - Marathi News | Why people are going to MNS Chief Raj Thackeray with their problems instead of BJP, Shiv Sena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात'

Raj Thackeray: भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष असतानाही, मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन, केवळ एकमेव आमदार असलेल्या (तोही मुंबईतील नव्हे) राज ठाकरेंकडे का जात असावेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...

राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला! - Marathi News | The state government has met another demand of MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला!

राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. ...