लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार! - Marathi News | mns leader sandeep deshpande reply to sanjay raut over his remarks over raj thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत ...

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात - Marathi News | Mumbai Police seized loud speaker at MNS Chandiwali office and detain Mahendra Bhanushali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला. ...

VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला  - Marathi News | mns workers in mumbai started playing Hanuman Chalisa after Raj Thackerays speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला 

घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावला; हनुमान चालिसा सुरू ...

'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले... - Marathi News | Dont speak on Raj Thackeray speech Imtiaz Jaleel instructions to AIMIM supporter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. ...

Sanjay Raut : "शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा; त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड" - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams MNS Raj Thackeray Over Gudi Padwa Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा; त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड

Shivsena Sanjay Raut Slams MNS Raj Thackeray : कालच्या सभेतून एक गोष्ट कळली, ती म्हणजे अक्कलदाढ उशिरा येते, अशा शब्दांत राऊत यांनी राज यांना सणसणीत टोला हाणला. ...

राज यांच्या भाषणातून एक गोष्ट कळली; राऊतांनी एकाच वाक्यात 'अक्कल'(दाढ) काढली - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at mns chief raj thackeray over gudi padwa speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांच्या भाषणातून एक गोष्ट कळली; राऊतांनी एकाच वाक्यात 'अक्कल'(दाढ) काढली

शिवसेना खासदार संजय राऊतांचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा ...

अजिबात रस नाही, मी जबाबदारी घेणार नाही; पवारांनी हात झटकले; संजय राऊत एकटे पडले? - Marathi News | Not interested to lead upa ncp chief sharad pawar clears his stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजिबात रस नाही, मी जबाबदारी घेणार नाही; पवारांनी हात झटकले; संजय राऊत एकटे पडले?

मी त्यात पडणार नाही; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्पष्टच बोलले ...

तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | ncp president sharad pawar hits back at mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज यांच्या मोदींबद्दलच्या भूमिका काय होत्या, ते काय बोलले होते, हे राज्याला माहित्येय; पवारांनी 'भूतकाळ' सांगितला ...