लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Jitendra Awhad on Raj Thackeray: “राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते दर ५ वर्षांनी आपला रंग बदलतात”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad replied raj thackeray over sharad pawar criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते दर ५ वर्षांनी आपला रंग बदलतात”

Jitendra Awhad on Raj Thackeray: ही राज ठाकरे यांच्या विचारांची प्रगती आहे की अधोगती, तेच समजत नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. ...

"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं" - Marathi News | ncp targets mns leader raj thackeray sharad pawar name in politics bjp gudhi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला. ...

Raj Thackeray:...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gudi Padwa Melava: Raj Thackeray targets Shivsena and CM Uddhav thackeray over political crisis in after 2019 election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल

MNS Gudhipadva Melava Raj Thackeray: व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ...

भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, "येणाऱ्या काळात..." - Marathi News | Will there be a BJP MNS alliance bjp pravin darekar clarifies raj thackeray gudhi padwa melava shiv sena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-मनसे युती होणार का?; प्रविण दरेकर म्हणाले, "येणाऱ्या काळात..."

राज ठाकरे यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत, प्रविण दरेकर यांचं वक्तव्य. ...

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं, महापालिकेत जावू नका; राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | MNS Gudi Padwa Melava: Uddhav Thackeray should tell his family, don't go to Mumbai Municipal Corporation; Raj Thackeray spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं, महापालिकेत जावू नका; राज ठाकरे स्पष्टच बोलले

मनसे गुढीपाडवा मेळावा: अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद पाहिजे होते मग भोगा. राजकारण तुम्हाला जमतं तसं समोरच्यालाही राजकारण जमते. ते सोडणार नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेला दिला आहे. ...

"आमदारांना घरं द्या पण त्यांची फार्महाऊस ताब्यात घ्या", राज ठाकरेंचा सणसणीत टोला!   - Marathi News | Give houses to MLAs but take possession of their farmhouses Raj Thackeray slams shivsena and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमदारांना घरं द्या पण त्यांची फार्महाऊस ताब्यात घ्या", राज ठाकरेंचा सणसणीत टोला!  

"आमदारांना कसली घरं वाटता. ते काय उपकार करतात का? मुंबईत इथं इतकी झोपडपट्टी वाढलीय. आधी गरीबांना घरं द्या" ...

Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीच्या राजकारणाला सुरूवात, शरद पवारांनाच ते हवंय - राज ठाकरे - Marathi News | Caste politics started only after formation of NCP Sharad Pawar wants it Raj Thackeray targets gudhi padwa melawa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीच्या राजकारणाला सुरूवात, शरद पवारांनाच ते हवंय - राज ठाकरे

जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार?; राज ठाकरेंचा सवाल. ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो आज जातीपातीत अडकलाय : राज ठाकरे ...

Raj Thackeray: मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, अन्यथा...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा - Marathi News | The speakers on the mosque have to be removed warns by MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, अन्यथा...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मनसे गुढीपाडवा मेळावा: कुटुंबाला हात लावू नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला महापालिकेत जावू नका हे सांगावं असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...