लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray : "एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | mns chief raj thackeray slams mahavikas aghadi shiv sena uddhav thackeray ajit pawar bjp oath celemony gudhi padwa melava mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच;" राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार असा सवालही राज ठाकरे यांनी केला. जनता सगळं विसरते याचाच ते फायदा घेतात : राज ठाकरे ...

राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन; “‘ही’ मुलं अत्यंत कष्टानं, संघर्ष करत पुढे आलेत...” - Marathi News | Raj Thackeray's appeal to Marathi people, vote for India’s Got Talent contender Demolition Crew | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"‘या’ मुलांचा जन्मच जणू..."; मराठी पोरांच्या डान्सवर राज ठाकरे झाले फिदा

डिमॉलिशन कू च्या मुलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. ...

अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray to announce date of Ayodhya tour on MNS Gudipadva Melawa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या कोंडीचा लाभ उठवणार

- संदीप प्रधान ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित ... ...

गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे - Marathi News | mns chief raj thackeray asked nitin gadkari to make big project and give name of lata mangeshkar remembers memories pandit hrudaynath mangeshkar lifetime achievement award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी दिला आपल्या आठवणींना उजाळा. गडकरींकडे केली मोठी विनंती. ...

राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक - Marathi News | MNS leader Amit Thackeray had visited Shivneri fort in Pune this morning on the occasion of Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे अमित राज ठाकरे यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजन करण्यात आले. ...

Shiv Jayanti 2022: शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंनी छ.शिवाजी महाराज पार्कवर महाराष्ट्र सैनिकांना दिली शपथ, म्हणाले... - Marathi News | Shiv Jayanti 2022: On the occasion of Shiv Jayanti, Raj Thackeray administered oath to MNS Party Workers at Chhtrapati Shivaji Maharaj Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना दिली शपथ, म्हणाले...

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबईतून अनेक महाराष्ट्र सैनिक जमले होते. त्यासाठी शहरातून बाईक रॅली काढून मनसे कार्यकर्ते पार्कात पोहचले. ...

Aaditya Thackeray, IPL 2022: "प्रश्न हा आहे की युवराजांनी..."; मुंबईतील क्रिकेट सामन्यांवरून आदित्य ठाकरेंना मनसेचा खोचक सवाल - Marathi News | IPL 2022 Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande sarcastically slams Aaditya Thackeray over Mumbai cricket matches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रश्न असा की युवराजांनी..."; IPL च्या मॅचेसवरून आदित्य ठाकरेंना मनसेचा खोचक सवाल

IPLचे सामने २६ मार्चपासून ...

Delhi Capitals MNS, IPL 2022: खळबळजनक! मुंबईत तुफान राडा..!! Raj Thackeray यांच्या मनसे पक्षातील कार्यकर्त्यांनी केली दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड, जाणून घ्या नक्की काय झालं?  - Marathi News | IPL 2022 Raj Thackeray led MNS party workers attacked Delhi Capitals team bus in Mumbai over contract given to outsiders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: खळबळजनक! मुंबईत मनसेकडून 'दिल्ली कॅपिटल्स'च्या बसची तोडफोड.. पण का?

दिल्लीचा संघ मुंबईत ताज हॉटेलमध्ये; तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल ...