लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
MNS Akhil Chitre : "अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही, हिंमत असेल तर..."; मनसेचं खुलं आव्हान - Marathi News | MNS Akhil Chitre Slams Shivsena Deepali Sayed Over Raj Thackeray Comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही, हिंमत असेल तर..."; मनसेचं खुलं आव्हान

MNS Akhil Chitre Slams Shivsena Deepali Sayed : मनसे नेते अखिल चित्रे यांनी दीपाली सय्यद यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडलं आहे. ...

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक - Marathi News | The person oppose Raj Thackeray visits Ayodhya, Brij Bhushan Singh is a fighting man, he will not back down; Appreciated by Shiv Sena Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक

त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो असं संजय राऊतांनी बृजभूषण सिंह यांच्याबाबत म्हटलं. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...; अयोध्या दौऱ्यावर मनसेचा थेट इशारा - Marathi News | if anyone tries to hurt Raj Thackeray Entire Maharashtra will stand; MNS Posters in Lalbaug area on Brijbhushan Shingh Ayodhya tour oppose | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...; अयोध्या दौऱ्यावर मनसेचा थेट इशारा

Raj Thackareay Ayodhya Tour: अयोध्याच्या जमिनीवर राज ठाकरेंना घुसू देणार नाही, असे आव्हान बृजभूषण यांनी दिल्याने इकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.  ...

बृजभूषण यांना रोखा, अन्यथा...; राज ठाकरेंना पाठिंबा देत कांचनगिरींचं थेट नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Stop Brij Bhushan Singh who opposed Raj Thackeray, Kanchangiri letter to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण यांना रोखा, अन्यथा...; कांचनगिरींचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? असा सवाल कांचनगिरी यांनी केला आहे. ...

राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; काय आहे नेमके कारण? - Marathi News | raj thackerays meeting in 21 may pune canceled What exactly is the reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; काय आहे नेमके कारण?

सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले... ...

Dipali Sayed: "राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा" - Marathi News | Dipali Sayed: "Raj Thackeray's politics is for 2 talukas, Shiv Sena is still dominant in Ayodhya" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा''

राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ 2 तालुक्यापुरतंच आहे ...

Dipali Sayed: "माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च", शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Dipali Sayed: "Deepali Syed is also on my Aadhar card," the Shiv Sena leader said clearly on mns leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च'', शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत ...

Raj Thackeray Ayodhya Visit: "राज ठाकरे अयोध्येत कसे येतात बघूच"; बृजभूषण यांच्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षाचाही इशारा - Marathi News | Raj Thackeray gets Warning before visiting to Ayodhya for Ram Janmabhoomi Darshan After Brijbhushan BJP Alliance Party becomes attacking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज अयोध्येत कसे येतात बघूच"; बृजभूषण यांच्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षाचाही इशारा

"राज ठाकरे उत्तर भारतीयांचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू" ...