लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Prajakta Mali: त्याला भेटायचच होतं...,  राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी, शेअर केले खास फोटो - Marathi News | shivaji park MNS Deepotsav marathi actress-prajakta mali visit raj thackeray house shivtirth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याला भेटायचच होतं...,  राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी

Prajakta Mali, MNS Deepotsav : प्राजक्ताने 'शिवतीर्थ'वरचे खास फोटो शेअर केले आहेत. यातला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. होय, या फोटोत प्राजक्ता राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवताना दिसतेय. ...

Maharashtra Politics: “काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक! - Marathi News | mns mla raju patil said if party chief raj thackeray ready then no problem alliance with bjp and balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक!

Maharashtra News: एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. ...

NCP vs BJP: "दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय ते मुंबईकरांना माहितीये"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र - Marathi News | NCP Mahesh Tapase slams Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis over Deepotsav Diwali 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय, ते मुंबईकरांना माहिती आहे"

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी साधला भाजपावर निशाणा ...

'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया! - Marathi News | State Leader of Opposition Ajit Pawar has reacted to the visit of Raj Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra Politics: “मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्यास कोणतीही अडचण नाही”; शहाजीबापू पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | balasahebanchi shiv sena mla shahaji bapu patil said not at all problem with alliance of bjp shinde group and mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्यास कोणतीही अडचण नाही”; शहाजीबापू पाटील स्पष्टच बोलले

Maharashtra News: माझी सर्वांत मोठी ओळख एकनाथ शिंदेंचा कडवा सैनिक ही असून, ही ओळख आणि व्याख्या पुरेशी आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. ...

मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Future of some political parties in darkness due to MNS Deepotsav mns leader shalini thackeray tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

काल शिवाजी पार्क येथे मनसेकडून दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा नातवावरुन पंच, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गालात हसले - Marathi News | Raj Thackeray: Holding Raj Thackeray's grandson, Panch, Chief Minister and Deputy Chief Minister burst into laughter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा नातवावरुन पंच, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गालात हसले

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे ...