लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...' - Marathi News | Raj Thackeray's Serious Allegation on NCP; "When that party was formed in 1999, casteism started in Maharashtra" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडिअममधील फायनलवरून लगावला.  ...

कोकण पदवीधर निवडणुकीत जोमाला कामाला लागा: राज ठाकरे - Marathi News | go to work on konkan graduate election said raj thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर निवडणुकीत जोमाला कामाला लागा: राज ठाकरे

मराठा आरक्षण, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली.   ...

राज ठाकरेंचा मनसेच्या दीपोत्सवातील व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट, म्हणाली, "साहेब हे सगळं..." - Marathi News | tejaswini pandit shared raj thackeray dipostav diwali 2023 video on insta story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंचा मनसेच्या दीपोत्सवातील व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट, म्हणाली, "साहेब हे सगळं..."

मनसेच्या दीपोत्सवातील राज ठाकरेंचा एक व्हिडओ मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर केला आहे. ...

फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..." - Marathi News | mns raj thackeray diwali special gift to vishakha subhedar actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..."

Diwali 2023: राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री भारावली, म्हणाली, "एक मनसे कार्यकर्ती म्हणून..." ...

उच्च न्यायालयाचा राज ठाकरेंना दिलासा, आचारसंहितेप्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द - Marathi News | High Court's relief to Raj Thackeray, the case registered in the code of conduct case is cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा राज ठाकरेंना दिलासा, आचारसंहितेप्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द

अखेर १३ वर्षांनी राज ठाकरे यांना दिलासा मिळाला. ...

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर - Marathi News | Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj; Raj Thackeray announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे असं राज ठाकरेंनी कौतुक केले. ...

राज ठाकरेंना हाय कोर्टाचा दिलासा! कल्याण महापालिका निवडणुकीवेळचा गुन्हा रद्द - Marathi News | High Court relief to Raj Thackeray! Kalyan dombivali Municipal election time crime canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना हाय कोर्टाचा दिलासा! कल्याण महापालिका निवडणुकीवेळचा गुन्हा रद्द

कोर्टाने समन्स बजावल्यानंतर राज यांनी २०११ मध्ये कोर्टात हजेरीही लावली होती. यावेळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता. ...

'गरीब लेखकांची खिल्ली उडवता का?' रितेश देशमुखच्या प्रश्नावर सलीम-जावेद जोडीची प्रतिक्रिया - Marathi News | Ritesh Deshmukh interviewed writers salim javed at deepotsav program oraganised by MNS President Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गरीब लेखकांची खिल्ली उडवता का?' रितेश देशमुखच्या प्रश्नावर सलीम-जावेद जोडीची प्रतिक्रिया

दीपोत्सव कार्यक्रमात रितेश देशमुखने सलीम जावेद जोडीची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. ...