लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टाची डेडलाईन; आता शेवटचे ४ दिवस, मनसेचा सूचक इशारा - Marathi News | Supreme Court Deadline for Marathi Boards on Shop; Now last 4 days, MNS warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टाची डेडलाईन; आता शेवटचे ४ दिवस, मनसेचा सूचक इशारा

मराठी भाषेत पाट्या असाव्यात यासाठी मनसे सातत्याने आग्रही आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी मराठी भाषेच्या सक्तीला विरोध केला ...

“होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले - Marathi News | manoj jarange patil replied to mns chief raj thackeray claims about maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले

Manoj Jarange Patil Vs Raj Thackeray: सरकारवर विश्वास असून, मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

"जातीपातीच्या चिखलातून बाहेर या"; मनसेकडून राज ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राची आठवण - Marathi News | "Come out of the mud of casteism"; Remembering that cartoon of Raj Thackeray from MNS on obc and maratha reservation conflict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जातीपातीच्या चिखलातून बाहेर या"; मनसेकडून राज ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राची आठवण

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे ...

“भाजपला मदतच करायची असेल तर उघडपणे करा”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare replied mns chief raj thackeray over criticism on ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला मदतच करायची असेल तर उघडपणे करा”; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

Sushma Andhare Vs Raj Thackeray: राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले. ...

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढविणार; राज ठाकरे यांची घोषणा - Marathi News | MNS to contest Konkan graduate constituency election; Raj Thackeray's announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढविणार; राज ठाकरे यांची घोषणा

ठाणे-पालघरमधील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक ...

मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न - Marathi News | Maratha Reservation : Then, Raj Thackeray himself...; Manoj Jarange Patil's counter question to MNS Chief's on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, राज ठाकरेंनीच...; मनसेप्रमुखांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा प्रतिप्रश्न

जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील राज ठाकरेंनी शोधावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ...

"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका - Marathi News | Raj Thackeray's reaction to Manoj Jarange Patil's Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका

मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो असं राज यांनी सांगितले. ...

अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले - Marathi News | Raj Thackeray criticizes Amit Shah's statement of free Ram Mandir darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले

ठाण्यात आज मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अमित शाह यांच्या मोफत राम दर्शनाच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ...