लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन? - Marathi News | There is talk of an alliance between MNS and Eknath Shinde for the Kalyan Lok Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे कल्याण लाेकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा केल्याचा अंदाज  राजकीय दिग्गजांमध्ये आहे. ...

उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी संजय घुगे; राज ठाकरेंनी केली नियुक्ती - Marathi News | Sanjay Ghuge as president of Ulhasnagar MNS; Appointed by Raj Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी संजय घुगे; राज ठाकरेंनी केली नियुक्ती

उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. ...

गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की सरकार आठवते, अजित पवार...; राज ठाकरे बोलून गेले - Marathi News | remembers the Shinde-Ajit pawar- Fadanvis government after seeing Vadapav from last year...; Raj Thackeray has spoken in Mohotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की सरकार आठवते, अजित पवार...; राज ठाकरे बोलून गेले

राज यांनी वडापाव महोत्सवात येऊन वडापाव खाणे टाळले. याचे त्यांनी कारणही सांगितले. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता. ...

राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा - Marathi News | Raj Thackeray meets CM Eknath Shinde; Discussion on the question of toll naka and Marathi signs on shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Just thoughts of Balasaheb Thackeray; Raj Thackeray attacks the Chief Minister Eknath Shinde on issue of marathi and hindutwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले.  ...

राज ठाकरेंचे मी पुन्हा येईन...! पावसामुळे दिला मुलाखतीस नकार; कारणही मन जिंकून जाईल - Marathi News | Raj Thackeray's I Will Come Again...! Denial of interview due to rain in Mumbai; The reason will also win hearts mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे मी पुन्हा येईन...! पावसामुळे दिला मुलाखतीस नकार; कारणही मन जिंकून जाईल

एकीकडे शरद पवार, देवेंद्र फडणवीसांनी भर पावसात भाषणे दिली असताना राज ठाकरेंनी पावसामुळे मुलाखत देण्यास नकार देण्यामागचे कारणही सांगितले आहे.  ...

मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा? - Marathi News | Irfan Syed, a Muslim office bearer of Raj Thackeray's MNS, walks from Mumbra to Shivtirth, Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा ते शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या मनसेचा मुस्लीम पदाधिकारी का काढतोय पदयात्रा?

राज ठाकरेंचा मी मनापासून चाहता आहे. माझ्यासाठी ते आई वडिलांच्या जागी आहेत असं या पदाधिकाऱ्याने म्हटलं. ...

आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश - Marathi News | Raj Thackeray advises MNS leaders and office bearers not to get involved in reservation debate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश

शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असं सांगितले. ...