Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला फटका बसला असून विधानसभेला कुणाला कौल मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी जागावाटपाबाबत सर्वच राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. ...
MNS News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र या शपथविधीला महायुतीचा घटकपक्ष असूनही मनसे अध्यक्षांना त्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे मनसेमध्ये नाराजी असून पुढील दिशा ठरविण्यासाठी राज यांनी गुरुव ...
Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ...