मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Raj Kapoor News in Marathi | राज कपूर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Raj kapoor, Latest Marathi News
VIDEO: आर.के स्टुडिओची हटके होळी ...
Holi Special : राजकपूरच्या ‘होळी’ने पालटले अमिताभ बच्चनचे नशीब ! ...
आज सकाळी रितू नंदा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. ...
मेरा नाम या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. ...
बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन पुन्हा सुरु झाले आहे. लवकर बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत. ...
राज कपूर यांच्या अन्य महिलांसोबत असलेल्या नात्याचा ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांवर कशाप्रकारे परिणाम होत होता याविषयी ऋषी यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. ...
मेरा साया, आरजू, एक फूल दो माली, लव इन शिमला, वक्त, वो कौन थी असे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणा-या अभिनेत्री साधना आज आपल्यात नाहीत. आज त्या आठवण्याचे कारण म्हणजे, आज त्यांचा वाढदिवस. ...
गणेशोत्सवात पहिल्यांदाच एक गोष्ट कपूर कुटुंबियात घडणार आहे आणि रणधीर कपूर यांनी देखील याविषयी सांगितले आहे. ...