लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज कपूर

राज कपूर, मराठी बातम्या

Raj kapoor, Latest Marathi News

विदेशात पहिल्यांदाच शूट झालेला भारतीय सिनेमा माहितीये का?, निर्मात्यांनी खर्च केला होता पाण्यासारखा पैसा - Marathi News | Raj kapoor vyjayanthimala rajendra kumar starrer sangam first film which shoot in abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विदेशात पहिल्यांदाच शूट झालेला भारतीय सिनेमा माहितीये का?, निर्मात्यांनी खर्च केला होता पाण्यासारखा पैसा

तुम्हाला माहित आहे का की परदेशात शूट झालेला बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोण होता. ...

राज कपूरच्या बंगल्याच्या जागी आलिशान टॉवर; ५०० कोटींचा प्रकल्प - Marathi News | A luxury tower replaces Raj Kapoor's bungalow; 500 crore project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज कपूरच्या बंगल्याच्या जागी आलिशान टॉवर; ५०० कोटींचा प्रकल्प

५०० कोटींचा प्रकल्प साकारणार ...

'राम तेरी गंगा मैली'च्या ४५ दिवसांच्या शूटिंगनंतरही राज कपूर यांना मंदाकिनीला करायचं होतं रिप्लेस; कोण होती त्यांची पहिली पसंती? - Marathi News | Even after 45 days of shooting for 'Ram Teri Ganga Maili', Raj Kapoor wanted to replace Mandakini; Who was his first choice? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली'च्या ४५ दिवसांच्या शूटिंगनंतरही राज कपूर यांना मंदाकिनीला करायचं होतं रिप्लेस; कोण होती त्यांची पहिली पसंती?

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटात मंदाकिनी राज कपूर यांची पहिली पसंती नव्हती. त्याला या चित्रपटात गंगाची भूमिका दुसऱ्या कोणत्या तरी नायिकेला द्यायची होती. ...

राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला सोल्ड आउट; गोदरेजने एवढ्या कोटींना केला खरेदी - Marathi News | Raj Kapoor's bungalow in Chembur sold out; Godrej bought so many crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला सोल्ड आउट; गोदरेजने एवढ्या कोटींना केला खरेदी

गोदरेजकडून १०० कोटींना खरेदी, आलिशान गृहप्रकल्प साकारला जाणार ...

Raj Kapoor : आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला, इतक्या कोटीत झाली डील? - Marathi News | After Rk Studio Raj Kapoor Mumbai Chembur Bungalow Acquired By Godrej Properties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर. के. स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला, इतक्या कोटीत झाली डील?

Raj Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी कधीच संपुष्टात आली आहे. आता आर के स्टुडिओनंतर राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला गेला आहे. ...

Throwback:  डिंपलला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणू लागले होते लोक, अनेक वर्षानंतर समोर आलं होतं सत्य - Marathi News | When Dimple Kapadia was called Nargis and Raj Kapoor's daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डिंपलला राज कपूर-नर्गिसची लेक म्हणू लागले होते लोक, अनेक वर्षानंतर समोर आलं होतं सत्य

होय, डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही नर्गिस व राज कपूर यांची अनौरस संतान असल्याचं त्याकाळी म्हटलं गेलं होतं. आधी नर्गिस व राज कपूर दोघांनीही या अफवेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर नर्गिस एका मुलाखतीत यावर बोलल्या होत्या... ...

Nargis-Raj Kapoor: २० मिनिटे नर्गीस यांच्या हील्सकडे बघत होते राज कपूर, म्हणाले होते - मी समजून गेलो... - Marathi News | When Raj Kapoor was watching Nargis heels for 20 minutes said I understood that day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nargis-Raj Kapoor: २० मिनिटे नर्गीस यांच्या हील्सकडे बघत होते राज कपूर, म्हणाले होते - मी समजून गेलो...

Nargis-Raj Kapoor Love Story: राज कपूर यांची उंची ५ फूट ७ इंच होती त्यामुळे पार्टी किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये जेव्हा नर्सीग राज कपूरसोबत राहत होत्या तेव्हा हील्स घालत नव्हत्या. ...

Lata Mangeshkar: राज कपूर यांनी लता मंगेशकर यांना म्हटलं होतं 'कुरूप', मग दीदींनी जे केलं ते बघून सगळ्यांना बसला होता धक्का! - Marathi News | Lata Mangeshkar: Raj Kapoor had called Lata Mangeshkar 'ugly', then everyone was shocked to see what Didi did! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar: राज कपूर यांनी लता मंगेशकर यांना म्हटलं होतं 'कुरूप', मग दीदींनी जे केलं ते बघून सगळ्यांना बसला होता धक्का!

Lata Mangeshkar Passed Away: वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. ...