लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rain Update : 4 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात कुठे-कुठे किरकोळ पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Chance of minor rain in Maharashtra till November 4, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : 4 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात कुठे-कुठे किरकोळ पावसाची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : दिवाळीच्या सप्ताहात महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित वीजा, गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. (Chance Of Light Rain In Maharashtra Few district) ...

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात - Marathi News | In Raigad district, the crop of 4000 hectares is in water due to the return of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update Rain in these district of Maharashtra from 29th to 31st October, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात मोठा बदल; कुठे गारठा तर कुठे पाऊस IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Big change in the state's weather; Read IMD's report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात मोठा बदल; कुठे गारठा तर कुठे पाऊस IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्याच्या हवामानात बदल झाला आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...

Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग - Marathi News | Nira Valley Dams Water Level : Discharge of 60 TMC from four dams in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग

परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय - Marathi News | The rain that started in Rohini Nakshatra is also falling in the last Swati Nakshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. ...

Dana Cyclone : बंगालच्या किनाऱ्यावरील चक्रीवादळाला नाव कोणी व कशावरून दिले? - Marathi News | Dana Cyclone : Who gave the name to the cyclone on the coast of Bengal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dana Cyclone : बंगालच्या किनाऱ्यावरील चक्रीवादळाला नाव कोणी व कशावरून दिले?

Dana Cyclone Name Story सध्या बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर येण्यापूर्वी जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे. ...

Climate Change : हवामान बदलामुळे धुक्याचा पिकांवर काय होतोय परिणाम ते वाचा सविस्तर  - Marathi News | Climate Change: Read more about the effect of fog on crops due to climate change  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change : हवामान बदलामुळे धुक्याचा पिकांवर काय होतोय परिणाम ते वाचा सविस्तर 

गेल्या दोन दिवसांपासून सकाळी पडलेल्या धुक्याच्या साम्राज्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या धुक्यांचा पिकांवर काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर (Climate Change) ...