मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै गुरु पौर्णिमेपर्यंत कुठे कुठे पाऊस असेल? ...
कोकणात ठाणे, पालघर व रत्नागिरीमधील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किमी असणार आहे. ...
Nashik Vegetable : मुंबईला रोज साधारण दोन हजार शंभर टन भाजीपाला एकट्या नाशिकमार्गे मुंबईत पोहोचवला जात आहे. ...
Khadakwasla Dam Water Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका वर्षभरात खडकवासला प्रकल्पातून १८ टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पांत १८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam) ...
Gangapur Dam : आज पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला असून त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. ...
Texas Flood : अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अचानक पूर आला आणि त्यात ५१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...