लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाचा कहर, घरांचे बनले तळे ;पिपरीतील नागरिक हैराण - Marathi News | Rain wreaks havoc, houses become ponds; citizens of Pipri are shocked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचा कहर, घरांचे बनले तळे ;पिपरीतील नागरिक हैराण

पिपरी येथील प्रकार : पाणी निचऱ्याच्या सोयीचा अभाव ...

Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा खंड; कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन - Marathi News | Lack of rain in Nandurbar district; Important appeal from the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा खंड; कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन

Agriculture News : अशा परिस्थितीत म्हणजेच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले-video - Marathi News | Rains again in Kolhapur district, two automatic gates of Radhanagari dam open | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले-video

पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार ...

किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता - Marathi News | 65 people lost their lives in Kishtwar cloudburst 100 still missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले ... ...

Maharashtra Weather Update : दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Dahi Handi ceremony in the rain; Red alert for 'these' districts, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार सरींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Wall collapses in Humayun's Tomb, 7-8 people buried; Relief work underway; Video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर

दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायू मकबऱ्यामध्ये शुक्रवारी अपघात झाला. मकबऱ्यात असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली.  ...

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; पिक नुकसान पंचनाम्याचे आदेश - Marathi News | Heavy rains in this part of the state cause major damage to crops; Crop damage assessment ordered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; पिक नुकसान पंचनाम्याचे आदेश

pik panchnama मे महिन्यासह १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४८५.५ मि.मी. पाऊस पडला असून, उत्तर तालुक्यात सर्वाधिक ६८४ मि.मी. इतका पाऊस नोंदला आहे. ...

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले - Marathi News | Pakistan in chaos! 41 dead, dozens missing in cloudburst, floods and landslides; 500 tourists stranded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...