लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

आजचा अग्रलेख: आधी बंड, मग खंड, आता उदंड! पावसाच्या 'मापात पाप' नाही, सर्वांना सारखाच तडाखा - Marathi News | main editorial first rebellion then continuance now abundance in maharashtra mumbai rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: आधी बंड, मग खंड, आता उदंड! पावसाच्या 'मापात पाप' नाही, सर्वांना सारखाच तडाखा

प्रत्येकाच्या आयुष्याशी पावसाचे नाते जिव्हाळ्याचे असते. ...

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द - Marathi News | Heavy rains in Mumbai Deccan Queen, Deccan Express and Pragati from Pune cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द

मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या आहेत ...

सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीकडे; अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण - Marathi News | Krishna River in Sangli reaches warning level 127 citizens evacuated to safer places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीकडे; अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण

१२७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले ...

Pune Rain: मागील वर्षीच्या आश्वासनांचं काय? एकतानगरीत पुन्हा पाणी शिरले, नागरिकांचा तीव्र संताप, रेस्क्यू ऑपरेशन सुरु - Marathi News | What about last year's promises? Water enters Ektanagari again, citizens are furious, rescue operation begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागील वर्षीच्या आश्वासनांचं काय? एकतानगरीत पुन्हा पाणी शिरले, नागरिकांचा तीव्र संताप, रेस्क्यू ऑपरेश

उद्यापासून नेतेमंडळी येतील, पाहणी करतील अन् पुन्हा आश्वासनांची खैरात करतील, नागरिक संतापले ...

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Rain Update: Heavy rains in Marathwada; Crops on 3.58 lakh hectares under water Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने गेल्या पाच दिवसांत हाहाकार माजवला आहे. पिके पाण्याखाली, घरे उद्ध्वस्त, जनावरे दगावली आणि जीवितहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून प्रशासनावर तातडीने मदत ...

महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली - Marathi News | Maharashtra flooded...crops damaged, houses submerged; 11 lives lost in Marathwada, Nanded worst hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नांदेडला सर्वाधिक फटका ...

मुंबईच्या पावसापासून कोणीच वाचू शकत नाही! बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यात शिरलं पाणी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | amitabh bachchan juhu prateeksha bunglow submerged in mumbai rain water | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या पावसापासून कोणीच वाचू शकत नाही! बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यात शिरलं पाणी, व्हिडीओ व्हायरल

बिग बींचा बंगला जलमय, जिकडे तिकडे पाणीच पाणी; मुंबईच्या पावसाचा फटका, पाहा व्हिडीओ ...

राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का? - Marathi News | What will the rainfall situation be in the state for the next 24 hours? Will it decrease in intensity? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील २४ तासासाठी पावसाची परिस्थिती काय राहणार? जोर ओसरणार का?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...